इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विषय निहाय प्रश्नपेढी | Subject wise question bank for 10th class students
इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी विषय निहाय प्रश्नपेढी | Subject wise question bank for 10th class students
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र यांच्यातर्फे इयत्ता 10 वी व 12 वी
विद्यार्थ्यांसाठी विषय निहाय प्रश्नपेढी तयार करण्यात येत आहेत.
सध्या तज्ञ शिक्षकांकडून या प्रश्न पेढ्या तयार करण्यात येत आहेत. जस
जशा प्रश्नपेढ्या तयार होतील तस तशा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र आपणाला उपलब्ध करून देणार आहेत.
विद्यार्थ्यांनी या प्रश्न पेढ्यांचा
अभ्यासासाठी उपयोग करून अशा प्रश्न प्रकारांचा सराव करावा.
सध्या 10 वीच्या काही विषयांच्या प्रश्नपेढी संच उपलब्ध झालेला असून त्या खालील लिंक ला क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
माध्यम - मराठी
Medium - English
Medium - Urdu
*************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 10
2) Telegram Channel
3) Facebook Page
COMMENTS