इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 | SSC evaluation Excel sheet 2021
इ 10 वी मूल्यमापन Excel sheet 2021 | SSC evaluation Excel sheet 2021
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इयत्ता ९ वी ची अंतिम संपादणूक आणि इ.१० वी मध्ये वर्षभरातील शाळांतर्गत केलेले मूल्यमापनाच्या आधारे प्राप्त संपादणूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा.
१. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इ.९ वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय १०० पैकी गुणांचे इ.१० वी साठी विषयनिहाय ५० पैकी गुणात रूपांतर करणे.
२. विद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एक वा अधिक लेखी परीक्षांमधील विषयनिहाय ८० पैकी प्राप्त गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करणे.
३. मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इ.१० वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.
(सूचना- खाली डाउनलोडकरणाऱ्या शीट मध्ये आपल्या गरजेनुसार व बोर्डाच्या नियमानुसार बदल करू शकता.)
Excel शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
अधिक माहितीसाठी खालीली लिंकला क्लिक करा.
Tab- SSC 2021,SSC evaluation Excel sheet 2021,SSC Excel sheet 2021,SSC evaluation 2021,SSC result 2021,SSC Evluation
COMMENTS