गणितीय शैक्षणिक साहित्य | Mathematical Teaching Aids
गणितीय शैक्षणिक साहित्य | Mathematical Teaching Aids
1) सिकोटा चक्र (SICOTA WHEEL)
फायदे:-
1) नववी दहावीसाठी
अवघड असणारे त्रिकोणमिति हे प्रकरण सहजरित्या शिकण्यास मदत होते.
2) कोनाची अद्य शुजा
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अथवा विरुद्ध दिशेने ब्रह्मण करत असेल तर अंतिम भूजा
कोणत्या चरणात आहे हे समजण्यास मदत होते.
3) Sin,Cos,Tan गुणोत्तेरे
समजण्यास मदत होते.
-------------------------------------------------------------------------------
2) अंकगणिती श्रेढी (Arithmetic Progression)
फायदे :-
1) अंकगणितीय श्रेणी संकल्पना समजणे.
2) अंकनणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र तयार करणे.
3) सभाव्यता (Probability )
फायदे:-
१) एक नाणे, दोन नाणी व तीन नाणी फेकून निष्पत्ती, नमुना अवकाश व संभाव्यता या संकल्पना अभ्यासणे. एक
फासे, दोन फासे. टाकणे या
संकल्पना समजून घेणे.
२) पत्त्यांच्या
डावातील चौकट बदाम, किलव्हर इस्पीक ,लाल रंगाची, काळ्या रंगाची
पाने ओळखणे व त्यासंबंधी उदाहरणे अभ्यासणे .
4) जिओ बोर्ड (Geoboard)
फायदे:-
1) कंसात अंतरलिखित
झालेले कोन एकरूप असतात.
2) अर्धवर्तुळात
आंतरलिस्वित झालेला कोन काटकोन असतो.
3) चक्रीय चौकोनाचे
संमुख कोन पूरक असतात .
4) वर्तुळाची
स्पर्शिका व स्पर्श बिंदूतून काढलेली जीवा यातील कोन,
अंतरखंडित केलेल्या कंसाच्या विऊझद़्ध कंसात
आंतरलिखित
कोनाएवढा असतो.
5) त्रिकोण व
चौकोनाचे बाजू वरून पडणारे व कोना वरुन पडणारे
प्रकार व त्यांचे
गुणधर्म पडताळणी करता येतात.
5) त्रिकोणमितीय
उपयोजन
( Application on
Trigonometry)
फायदे:-
अनेकदा आपल्याला
मनोऱर््याची, इमारतीची किंवा झाडाची उंची तसेच जहाजाचे दीप
गृहापासूनचे अंतर किंवा नदीच्या पात्राची खोली
इत्यादी अंतरे जाणावी लागतात. ही अंतरे आपण प्रत्यक्षात मोजू शकत नाही
परंतु त्रिकोणमितीय गुणोततरांचा उपयोग करून उंची किंवा अंतर अचूकरीत्या कशी काढतात
हे प्रत्यक्ष कृती करुन पाहू शकतो.
6) समान क्षेत्रफळ (Equal Area)
फायदे:-
प्रत्यक्ष दर्शनी आकार जरी वेगळे असले तरी त्यांचे क्षेत्रफळ समान असते हे प्रत्यक्ष विद्यार्थी दोन त्रिकोणाच्या सहाय्याने पडताळा करून पाहतील आणि सिद्ध करतील की प्रत्येक आकार हा दिसण्यास जरी वेगळा असला तरी त्यांचे क्षेत्रफळ हे समानच आहे.
COMMENTS